Knowledge, Skills, Money and Life-Style

Life Style म्हणून दोघांनी काम करायचे असे नाही, पण आपल्या knowledge आणि skills चा योग्य वापर व्हावा म्हणून काम करायचे. Knowledge आणि skills मुळे माणूस पैसा मिळवू शकतो. आणि ह्या आर्थिक स्वातंत्र्याचा आयुष्यात नक्कीच फायदा होतो. आणि त्यातून माणूस Life Style घडवतो. Life Style आयुष्यात फार उशिरा येते. पण बघणाऱ्यांना त्यातले struggle दिसत नाही. फक्त Life Style दिसते. परत असे नाही, की एखाद्या knowledgeable आणि skillful पुरूषाने एखाद्या non-knowledgeable आणि un-skillful स्त्री शी लग्न केलं तर ते लग्न टिकणार नाही. पण आजकाल पुरूषांना non-knowledgeable आणि un-skillful स्त्री चालेल कां हा प्रश्न आहे. आणि जर त्याला knowledgeable आणि skillful स्त्री पाहिजे असेल, तर ती आपल्या skills सोडून घरात बसेल कां हा दुसरा प्रश्न आहे.

Comments

Popular posts from this blog

आई बाबा

Robotics Ideas

Movement of the Robotic Arm